RTE Maharashtra Lottery Result 2024-25 Link, Selected list 1st 2nd 3rd

 

RTE Maharashtra lottery result 2024 :- महाराष्ट्र सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या सन 2024-25 या वर्षाकरिता 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत RTE Maharashtra Lottery Result जाहीर करण्यात आलेले आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे RTE साठी Application केलेले होते, त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच rte25admission.maharashtra.gov.in वर या संकेतस्थळावर जाऊन RTE Result चेक करावा.ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले असेल त्यांनी लवकरात लवकर निवड झालेल्या शाळेला भेट द्यावी. 

RTE Maharashtra Lottery Result 2024-25 

महाराष्ट्र सरकार तर्फे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत सन 2024-25 वर्षाकरिता शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाची घोषणा करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत वंचित मुलांना 25 टक्के राखीव कार्यक्रमासह शिक्षणाचा हक्क प्रवेश देण्यात येईल सन 2024 25 वर्षाकरिता सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये आरटीई च्या जागा उपलब्ध आहेत अर्जदार आरटीई प्रवेश लॉटरी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना शाळा नियुक्त केले आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया शेवटच्या दिवसाच्या अगोदर करणे आवश्यक आहे.

Maharashtra RTE Admission 

RTE Maharashtra Lottery Result Date Update

मित्रांनो दिनांक 7 जून रोजी आरटीई अंतर्गत 25% राखीव असलेल्या जागांसाठी लॉटरी लागणार आहे खाजगी विनाअनुदानित शाळांना प्रवेश बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आर.टी.ई कायदे अंतर्गत राखून ठेवलेल्या 25 टक्के जागांसाठीची प्रक्रिया माननीय उच्च न्यायालयाने 6 मे रोजी जारी केली होती. Indian school of association ने 6 मे ला उच्च न्यायालयात स्थगितीसाठी केलेल्या या याचिका विरोधात सरकारी वकिलांनी आव्हान दिले व उच्च न्यायालया निर्णयाला अधिसूचित केले RTE Act अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. असे असतानाही शाळांनी प्रवेश देणे सुरूच ठेवले होते. या पार्श्वभूमीवर 7 जून हाच RTE Maharashtra Lottery Result चा दिवस असेल तर 13 जून रोजी निकाल जाहीर केला जाईल.

RTE Maharashtra Lottery Result Highlights

    योजना   RTE Maharashtra Lottery Result
    तर्फे   शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग
   राज्य   महाराष्ट्र
   वर्ष    2024-25
   लाभार्थी    महाराष्ट्रतील विद्यार्थी
   लाभ    मोफत शिक्षण
   वर्ग    Pre-primary to 8th Class
   एकूण जागा    115446
   एकूण शाळा    9331
   Lottery result date    20 july
   प्रवेश प्रक्रिया    ऑनलाइन
   अधिकृत संकेतस्थळ     https://student.maharashtra.gov.in

 

Amrut Free Typing and Shorthand Course Yojana

Key Dates For RTE Maharashtra Admission

  अधिसूचना तारीख    16th April 2024
  ऑनलाईन प्रवेश अर्ज    17th April 2024
  प्रवेश करण्याची शेवटची तारीख    31st May 2024
  RTE Lottery Date    7th  June
  RTE Lottery Result Date    20th July
  1st Selection List    coming soon
  2nd Selection List    coming soon
  Final Selection List    To be updated soon
  Admission Starting Date    To be updated soon

 

RTE Maharashtra Lottery Result Features and Benefits

  1. RTE महाराष्ट्र योजनेअंतर्गत प्रवेशासाठी 25 टक्के जागा आरटीई म्हणजे शिक्षण कायद्यांतर्गत राखीव असतात. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव आहेत.
  2. इच्छुक पालक अधिकृत वेबसाईट म्हणजेच rte25admission.maharashtra.gov.in वर अर्ज करू शकतात त्यासाठी पालकांना शाळा किंवा ते सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
  3. या कार्यक्रमांतर्गत नामांकित खाजगी शाळांमध्ये नर्सरी ते 8 वी पर्यंत 25% जागा राखीव आहेत.
  4. या योजनेअंतर्गत साक्षरता आणि रोजगाराचे प्रमाण वाढेल व प्रत्येक आर्थिक दुर्बल बालकाला शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळणार आहे.
  5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे.

RTE Maharashtra Lottery Result 2024 Documents 

RTE Maharashtra Lottery Result साठी लागणारे काही महत्त्वाचे कागदपत्रे खालीलप्रमाणे :

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. उत्पन्नाचा दाखला/प्रमाणपत्र
  4. दिव्यांग प्रमाणपत्र
  5. जन्माचा दाखला
  6. जातीचा दाखला/प्रमाणपत्र
  7. Address proof id

rte maharashtra lottery result

Procedure to Check RTE Maharashtra Lottery Result 2024-25

  1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. RTE 25% पोर्टलवर क्लिक करा व नवीन पेज ओपन होईल.
  3. RTE Maharashtra Lottery Result या ऑप्शन वर क्लिक करा.
  4. त्यानंतर नवीन पेजवर Enter Your Registration या ऑप्शन वर क्लिक करा.
  5. समोर Result चे पेज ओपन झालेले दिसेल.
  6. Download Result या Option वर क्लिक करा आणि Save करून घ्या.

Conclusion

ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील तसेच आथिर्कदृष्ट्या कमजोर कुटुंबातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

FAQ

1). आर टी ई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल?
प्रवेशासाठी निवड झाली आहे असा sms प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशा करिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून Receipt पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल.

2). When will be the  RTE 25% Admission Portal declared result ?                                     20 July

Leave a comment