RTE admission 2024-25 Maharashtra, Apply online @student.maharashtra.gov.in प्रवेश प्रक्रिया संपुर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो 2024 25 वर्षांकरिता आरटी 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आरटीई प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने लवकरच आर टी 25% सन 2024-25 प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार आहे. तरी तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी Right to education चा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला RTE admission 2024 Maharashtra last date च्या अगोदर आरटीई च्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

RTE Admission 2024-25 Maharashtra

दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र सरकारतर्फे बालकांचा मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई 25 टक्के नुसार जागा भरल्या जातात. यामध्ये वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना मोफत पुस्तके, गणवेश आणखी बरेच काही मिळणार आहे. जेणेकरून कुठल्याही पाल्याला शिक्षणापासून वंचित राहता राहणार नाही. जर तुम्हाला आर टी ई च्या अंतर्गत एडमिशन घ्यायचे असल्यास महाराष्ट्र सरकार च्या RTE 25% Admission Portal वर म्हणजेच student.maharashtra.gov.in या Portal वर online registration करु शकता.

RTE Online Maharashtra 2024-25 Overview

  RTE Maharashtra Admission 2024-25
 सुरू केली   महाराष्ट्र सरकार
 Admission for   LKG,UKG & 1st Class
 वर्ष   2024-25
 अर्ज प्रक्रिया   Online
 अर्जाची मुदत   Update soon
 Selection Process   Lottery System
 उद्देश   आर्थिक दृष्ट्या कमजोर व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
 अधिकृत संकेतस्थळ   student.maharashtra.gov.in
Free silai machine Yojana Maharashtra 2024 

RTE Admission 2024-25 Maharashtra Apply Online 

rte maharashtra apply onine 2024-25

RTE Admission 2024-25 अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी इच्छुक पालकांनी आपला पाल्य चे शिक्षण करावे ते पण मोफत. तर ही संधी तुमच्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकार तर्फे right to education अंतर्गत admission घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या official website अर्ज करावा लागेल.

RTE School List Near Me  

rte admission school list – Update soon

RTE Admission Process 2024-25 

  • RTE 25% Admission Portal लाभ भेट द्या.

RTE Admission 2024-25

  • Online Application या Option वर क्लिक करा.
  • New registration वर क्लिक करा.
  • विद्यार्थ्याचे नाव,जन्म दिनांक अचूक भरावी व आपला जिल्हा निवडावा आणि आपला ईमेल आयडी अचूक भरावा.
  • नंतर Register वर क्लिक करा.
  • तुम्ही नोंद केलेल्या मोबाईल नंबर वर युजर आयडी व पासवर्ड SMS द्वारे पाठवला जाईल.

rte login id and password

  • यूजर आयडी व पासवर्ड टाकून कॅपच्या कोड भरून लॉगिन करावे.
  • जर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा असल्यास तुम्ही चेंज पासवर्ड यावर क्लिक करून बदलवू शकता.
  • विद्यार्थ्याचे सर्व माहिती अचूक भरावी.
  • Application या टॅब वर क्लिक करून संपूर्ण योग्य माहिती भरावी.
  • School Selection वर क्लिक केल्यावर पात्र शाळांची RTE school list दिसेल. त्यात तुम्हाला तुमच्या आवडीच्या 10 शाळा select करायच्या आहेत.

rte school list

  • Form submission टॅब वर क्लिक केल्यानंतर जी माहिती दिसेल त्या माहितीच्या चेक बॉक्स वर क्लिक करा व confirm and submit या बटनावर क्लिक करा.
  • जर New registration मध्ये बालकाचे नाव व इतर माहिती चुकली तर Delete Application या बटनावर क्लिक करून अर्ज Delete करा.
  • लॉटरी द्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी Login द्वारे Admit Card या पर्यायावर क्लिक करून ऍडमिट कार्ड डाउनलोड करावा व त्यांची प्रत घेऊन मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रति घेऊन ब्लॉक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्याकरिता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा.
Pm Vishwakarma Yojana 

RTE Admission 2024-25 Maharshtra Important Dates 

RTE maharashtra admission 2024-25 online date

RTE Application 2024-25 Last Date

RTE Notification नुसार आम्ही आपणास वेळोवेळी सुचित करत राहु.

RTE Admission 2024 Maharashtra पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा.
  • RTE अंतर्गत येणाऱ्या रुल्स अँड रेगुलेशनच्या अंतर्गत तुम्ही Apply करू शकता
  • पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.
  • सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
  • दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा असणे आवश्यक
    अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक.

RTE Admission 2024-25 documents 

RTE admission documents मध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून आर टी ई 25% प्रवेश प्रक्रिये करिता खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

  • रहिवासी दाखला
  • भाडे करारावर राहणाऱ्या पालकांकरीता भाडे करारनामा
  • जन्मतारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • दिव्यांग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पालकांचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो

Login on student.maharashtra.gov.in 

  • Student.maharashtra.gov.in या पोर्टलवर भेट द्या.
  • Login वर क्लिक करा.
  • User id व password भरा.
  • Login वर क्लिक करून Account तपासा.

RTE Maharashtra state status 2024-25

  • Student.maharashtra.gov.in या पोर्टलवर भेट द्या.
  • RTE 2024-25 status वर क्लिक करा.
  • Select type मध्ये option select करा.
  • RTE status 2024-25 report मध्ये एकुण अर्ज , Available seats संपुर्ण माहिती

 FAQ

1) ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज बाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार?
याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे सुचित करण्यात येईल.तसेच RTE पोर्टलवर Application wise details या tab वर क्लिक करून अर्जाची स्थिती पहावी.
2) आर टी ई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल?
प्रवेशासाठी निवड झाली आहे असा sms प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशा करिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून Receipt पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल.
3) पालकांना सन 2024-25 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल?                          पालकांना सन 2023 24 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे
4) प्रवेश अर्जासाठी किती शुल्क आहे ?                                                                                          शैक्षणिक वर्ष 2024 25 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अर्ज मोफत स्वरूपात संकेत

Leave a comment