Rojgar Sangam Bhatta Yojana for 12th Pass : रोजगार संगम योजना महाराष्ट्र

Rojgar Sangam Bhatta Yojana for 12th Pass : अर्ज पात्रता कागदपत्रे लाभ संपूर्ण माहिती 

रोजगार संगम योजना काय आहे ?

Rojgar Sangam Bhatta Yojana For 12th Pass : रोजगार संगम भत्ता योजना उत्तर प्रदेश सरकार द्वारे युवकांच्या बेरोजगारी संबंधित समस्या सोडवण्यासाठी राबवली जात आहे. या उद्देशाने बेरोजगार युवकांना आर्थिक साहित्य करण्यासाठी मासिक मदत दिली जाणार आहे कारण बहुतेक बेरोजगार मुले आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे बारावी पास होऊनही पुढील शिक्षणापासून वंचित राहतात व काही योग्यतेनुसार रोजगार शोधू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बेरोजगार युवकांना रोजगाराचे नवनवीन मार्ग उपलब्ध होतील. रोजगार संगम भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगारी वकांना अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
मित्रांनो rojgar Sangam Bhatta Yojana 2024 अंतर्गत आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत जेणेकरून बेरोजगार युवक त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरी शोधू शकतील त्यासाठी तुम्हाला हे आर्टिकल संपूर्ण वाचावं लागेल.

Rojgar Sangam Bhatta Yojana For 12th Pass 2024 

रोजगार संगम योजना ही यूपी  सरकार द्वारे राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे बारावी पास बेरोजगार युवकांना आर्थिक मदत भत्ता च्या स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बेरोजगार 12 वी पास प्रत्येक तरुणांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये ते 1500 रुपये एवढी आर्थिक सहायता भत्ता म्हणून दिली जाईल.
तसेच ज्या युवकांनी रोजगारासाठी जिल्हा रोजगार केंद्रात नोंदणी केलेली असेल अशा तरुणांसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन सुद्धा केले जाणार आहे. जेणेकरून घरी बसल्या युवक ऑनलाईन पद्धतीने रोजगार शोधू शकतील त्यासाठी 12 वी पास विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.

रोजगार संगम भत्ता योजना 2024 overview 

 योजनेचे नाव

 Rojgar Sangam Bhatta Yojana 2024
 सुरू केली  UP सरकार
 लाभार्थी  12th pass
 लाभ  1000 ते 1500 रु.दरमहा
 वयोमर्यादा  18 वर्ष पूर्ण
 अर्ज प्रक्रिया  online
 अधिकृत संकेतस्थळ  sewayojan.up.nic.in

 

rojgar sangam bhatta yojana for 12th pass

Rojgar Sangam Bhatta Yojana For 12th Pass चे उद्देश्य 

  • रोजगार संगम योजनेचे मुख्य उद्देश्य राज्यातील शिक्षित बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दरमहा 1000 रुपये आर्थिक सहाय्य करणे.
  • जेणेकरून बेरोजगार युवा सरकारी असो किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरीचा शोध घेऊ शकतील.
  • राज्यातील बेरोजगारी दर कमी होण्यास मदत होईल.
    तरुण युवकांना मानसिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.

रोजगार संगम भत्ता योजना 2024 चे लाभ 

  • रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे.
  • योजने अंतर्गत बेरोजगारी दूर करण्यासाठी वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाईल व युवकांना बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढले जाईल.
  •  रोजगार संगम योजनेअंतर्गत रोजगार मिळावे तसेच अकुशल युवकांना कौशल्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन देखील केले जाईल.
  • तसेच जे तरुण बारावी पास असतील त्यांना प्रतिमा 1000 रुपये देण्याचा मानस आहे.
  • Rojgar Sangam Bhatta Yojana च्या माध्यमातून गरीब युवक हार्दिक सक्षम व आत्मनिर्भर बनतील.

Rojgar Sangam Bhatta Yojana For 12th Pass पात्रता 

  • अर्जदार युवक हा योजना लागू असलेल्या राज्याचा मूळ निवासी असला पाहिजे.
  • अर्जदार युवक बारावी पास असला पाहिजे.
  • अर्जदाराचे किमान वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

Rojgar Sangam Bhatta Yojana For 12th Pass Documents 

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बारावी पास मार्कशीट व प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (EWS, OBC, SC, ST)
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

Rojgar Sangam Bhatta Yojana For 12th Pass online registration 2024

  • रोजगार संगम योजनेचा अर्ज भरण्यासाठी अर्जदाराला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • होम पेज ओपन झाल्यावर न्यू रजिस्ट्रेशन या टॅब वर क्लिक करावे.
  • सर्व आवश्यक माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा.
  • अशाप्रकारे बेरोजगार युवकांना अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना त्यांच्या बँक खात्यात बेरोजगारी भत्ता जमा केले जाईल.

FAQ

1) रोजगार संगम भत्ता योजना काय आहे ?                                                                                             » राज्यातील बेरोजगार युवकांना दरमहा 1000 रुपये आर्थिक मदतीसाठी सुरू केलेली योजना.
2) Rojgar Sangam Bhatta Yojana च्या अंतर्गत काय लाभ मिळेल ?                                           » बेरोजगार युवकांना दरमहा आर्थिक मदत म्हणून एक हजार रुपये तसेच नोकरीच्या नवनवीन संधी व अकुशल युवकांना कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जातील.
3) Rojgar Sangam Bhatta Yojana साठी अर्ज कुठे करावा?                                                                 » अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ sevayojan.up.nic.in वर भेट द्या.
4) Rojgar Sangam Yojana कोणत्या राज्यात लागू आहे ?                                                            »  रोजगार संगम भत्ता योजना फक्त उत्तर प्रदेश या राज्यात लागू आहे. महाराष्ट्रात ही योजना अजून सुरू झालेली नाही.

 

इतर शासनाच्या योजना पहा
1)  Free Silai Machine Yojana 2024 | फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
2)  Ladli Behana Yojana Maharashtra | लाडली बेहना योजना 2024                                               3) Sendriya Sheti Yojana | सेंद्रिय शेती अनुदान योजना 2024

4) PM Vishwakarma Yojana 2024 | पीएम विश्वकर्मा योजना

 

Leave a comment