Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY)
केंद्र सरकारने 70 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना Ayushman Bharat Pradhanmantri Jan Arogya Yojana चा लाभ देण्याची नव्याने जाहीर केलेले आहे. या योजनेअंतर्गत रुपये 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना केंद्र सरकारने जाहीर केली असून किमान महिनाभरात लागू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी व कुटुंबाला या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana Highights
योजनेचे नाव | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |
सुरू केली | भारत सरकार |
लाभार्थी | 70 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक |
लाभ | 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://pmjay.gov.in/ |
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana वैशिष्ट्य
- ABPM-JAY मध्ये देशातील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
- Aayushman Bharat Yojana अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याला रुपये पाच लाख अतिरिक्त दिला जाणार आहे.
- हा फायदा फक्त ज्येष्ठ नागरिक पुरता मर्यादित असणार आहे व कुटुंबीयांसोबत ही रक्कम शेअर केली जाणार नाही.
- पात्र ज्येष्ठ नागरिकांना distinct card दिले जाणार आहे.
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY) पात्रता
- 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 3 ते 15 दिवस रुग्णालयात दाखल झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचाच खर्च योजनेच्या माध्यमातून नागरिकाला दिला जाणार आहे.
- जे जेष्ठ नागरिक सरकारच्या इतर कुठल्याही योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांना एकच योजनेचा फायदा मिळणार आहे.
- जय ज्येष्ठ नागरिक खाजगी आरोग्य विमा योजना किंवा राज्य सरकार च्या विमा योजनेचा फायदा घेत असतील ते देखील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड किंवा रेशन कार्डद्वारे केवायसी करून आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करून घेणे आवश्यक आहे.
Aayushman Bharat Pradhanmantri Jan Arogya Yojana अंतर्गत उपचार
- PM-JAY योजनेअंतर्गत तपासणी
- उपचार
- सल्ला
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च
- लॅब तपासणी
- शस्त्रक्रिया
- औषधी
- रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसापर्यंतचा देखभालीचा खर्च
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत वरील सर्व बाबी विनामूल्य करून दिल्या जाणार आहेत.
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana Apply Online
- आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
pmjay.gov.in - पात्र नागरिकांनी मोबाईल क्रमांक नोंदवावा व त्याची ओटीपी द्वारे पडताळणी करून घ्यावी.
- ज्येष्ठ नागरिकांनी पात्रतेच्या अटी पडताळणीसाठी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड ची माहिती द्यावी.
- अशाप्रकारे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्याचे वयाची पडताळणी केली जाते 70 पेक्षा जास्त वय असल्यास नोंदणी सुलभरीत्या होते इतर कुठलेही निकष लागू होत नाहीत.
- ज्येष्ठ नागरिकांनी पडताळणी नंतर कौटुंबिक ओळखीसाठी पुरावे जोडणे आवश्यक आहे.
- नागरिकाला मिळालेले स्वतंत्र आयुष्यमान भारत योजनेचे आयडी असलेले हे कार्ड बनवून घ्यावे.
- जर पती-पत्नी दोघेही वयाच्या 70 पेक्षा जास्त असल्यास दोघांना एकत्रित रित्या पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार दिले जातील.
- भारतातील सुमारे 30, 000 पॅनल रुग्णालयांमध्ये उपचाराचा समावेश या योजनेअंतर्गत केला गेला आहे.
FAQ
1) AB-PMJAY ID म्हणजे काय ? भारत सरकारने जारी केलेले कुटुंबाचा ओळखीचा पुराव्याचे प्रमाणपत्र |
2) PM-JAY योजनेअंतर्गत कुटुंबाचे उत्पन्न किती असावे ? प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाख पर्यंत असावे. |
Important Links
अधिकृत संकेतस्थळ | https://pmjay.gov.in/ |