Pm Kisan 17th Installment Date 2024 | पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची लिस्ट लागली

Pm Kisan 17th Installment Date 2024

Pm Kisan 17th Installment Date 2024 काय आहे ? 

Pm kisan 17th installment date

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रूपये इतका निधी मदत म्हणून दिला जातो. पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रूपये याप्रमाणे वर्षाला तीन हप्त्यांत शेतकऱ्यांना दिले जातात.भारत सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहे.

Pm Kisan 17th Installment Date 2024 Overview

    योजना   Pm Kisan Yojana 2024
    सुरू करणारे   भारत सरकार
    लाभार्थी   शेतकरी
    लाभ   6000/- वार्षिक
    अर्ज प्रक्रिया   ऑनलाईन
   अधिकृत संकेतस्थळ   pmkisan.gov.in

 

Namo Shetkari Yojana

Pm Kisan 17th Installment Date 2024 उद्देश 

  1. Pm Kisan Samman Nidhi Yojana ही भारतातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारणे .
  2. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  3. शेतकऱ्यांना बसणारा दुष्काळाचा फटका तर कधी अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान तसेच गरीब व कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम किसान सम्मान निधी योजना सुरू केली आहे.

Pm Kisan 17th Installment Date फायदे

  1. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकरयांना होत आहे.
  2. Pm kisan 17th Installment चा फायदा देशातील 9.26 करोड शेतकरींना होणार आहे.
  3. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आतापर्यंत 16 हप्ते दिले गेले आहे. त्यामध्ये सरकारने 3 लाख करोड पेक्षा अधिक निधी वितरित केला आहे.
  4. गरीब शेतकऱ्यांसाठी ही जिवनदायी योजना म्हणून फायदा होतो आहे.

Pm Kisan 17th Installment Date 2024 साठी  कागदपत्रे

ज्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचा आहे अशा शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. बॅंक खाते
  2. आधार कार्ड
  3. मोबाईल नंबर
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. शेतीचा 7/12 उतारा
  6. 8 अ चा उतारा

Pm Kisan 17th Installment Dates

  Pm Kisan 1st Installments     24 फेब्रुवारी  2019
  Pm Kisan 2nd Installments        2   मे      2019
  Pm Kisan 3rd  Installments      1  नोव्हेंबर 2019
  Pm Kisan 4th Installments      4  एप्रिल  2020
  Pm Kisan 5th Installments       25 जुन   2020
  Pm Kisan 6th Installments      9 ऑगस्ट 2020
  Pm Kisan 7th Installments    25 डिसेंबर  2021
  Pm Kisan 8th Installments        14 मे     2021
  Pm Kisan 9th Installments    10 ऑगस्ट  2021
  Pm Kisan 10th Installments     1 जानेवारी  2022
  Pm Kisan 11th Installments      1  जुन       2022
  Pm Kisan 12th Installments    17 ऑक्टोबर 2022
  Pm Kisan 13th Installments      27 फेब्रुवारी  2023
  Pm Kisan 14th Installments      27 जुलै      2023
  Pm Kisan 15th Installments    15 नोव्हेंबर  2023
  Pm Kisan 16th Installments    28 फेब्रुवारी  2024
  Pm Kisan 17th Installments       18 जुन    2024
  Pm Kisan 18th Installments       Updated soon

Mukhyamantri Rajshri Yojana

Pm Kisan 17th Installments Date Application Status कसे पाहावे

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. होम पेज वर status of self registered farmer या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. क्लिक केल्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला तुमचा आधार नंबर व इमेज व्हेरिफिकेशन करावे लागेल.
  4. सर्व माहिती भरुन झाल्यावर search या ऑप्शनवर क्लिक करा.
  5. समोर नवीन पेजवर तुमच्या अर्जाची स्थिती पाहता येईल.

Pm Kisan 17th Installment Date 2024 Beneficiary List Check

pm kisan 17th installment date

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला म्हणजेच pm kisan portal वर जा.
  2. होम पेज वर Farmer Corner या सेक्शन वर क्लिक करा.
  3. त्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक व गाव यांसारखी माहिती सबमिट करा.
  4. शेवटी Get Report या ऑप्शनवर क्लिक करून लाभार्थी शेतकऱ्यांची लिस्ट तुमच्या समोर तुम्हाला दिसेल.
  5. Pm Kisan 17th Installment Date 2024 मध्ये तुमचे नाव आहे की नाही ते चेक करा.

Pm Kisan 17th Installment Date 2024 e-KYC

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व 16 व्या हप्त्याचे लाभ घेता आले नाही त्यांनी लवकरात लवकर त्यांचे ई-केवायसी पुर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरून वंचित शेतकरी येणाऱ्या 17 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही. Pm kisan Yojana e-KYC कशी करावी याची माहिती खाली दिली आहे काळजी पूर्वक वाचा.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी ची प्रक्रिया महत्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल व आवश्यक ते डाॅक्युमेंट्स तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बॅंक पासबुक असणे गरजेचे आहे.
टीप – आधार कार्ड मोबाईल नंबर शी लिंक असणे आवश्यक आहे.

Pm kisan Yojana e-KYC करण्याची प्रक्रिया
पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

pm kisan 17th installment date

pm kisan 17th installment date

  1. शेतकरी काॅर्नर मधील र्ईकेवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.
  2. तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका व मोबाईल नंबर टाईप करा.
  3. मोबाईल नंबर वर आलेला OTP टाईप करा व सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. तसेच आधार OTP बटन वर क्लिक करा व OTP लगेच मोबाईल नंबर वर येईल तो टाका व सबमिट करा.
  5. e-KYC ची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश तुमच्या मोबाईलवर येईल.
Pm Kisan Yojana 17th Installment Check करण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. https://pmkisan.gov.in/

 

Pm Kisan 17th Installment Date 2024 तक्रार कक्ष

ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 व 16 वे हप्ते मिळाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रारीसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना हेल्पलाईन नंबर 155261 किंवा 1800115526 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा.

FAQ

1). When was the scheme launched?                                                          The PM-Kisan Scheme was launched by the Hon’ble Prime Minister on 24th February, 2019.
2). Who are eligible to get benefits under the Scheme?         All landholding farmers’ families, which have cultivable landholding in their names are eligible to get benefit under the scheme.
3). ls an income tax payee farmer eligible to get benefit under the scheme?                                                                                                        No. if an member of the family is income tax payee in last assessment year, then the family is not eligible for benefit under the scheme.
4).What are the benefits of the Scheme?                                            Under the PM-KISAN scheme, all landholding farmers’ families shall be provided the financial benefit of Rs.6000 per annum per family payable in three equal installments of Rs.2000 each, every four months.

Leave a comment