मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 505 रिक्त पदांची महाभरती | Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana | लाडक्या भावांना रोजगाराची उत्तम संधी

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 

mukhyamantri yuva karya prashikshan yojana

मित्रांनो धाराशिव जिल्ह्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 505 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
CMYKPY धाराशिव यांच्या विविध पदांच्या एकूण असे 505 रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या :- 505 

पदांचा तपशील :- 

पदाचे नाव
पशुधन पर्यवेक्षक
डाटा एन्ट्री ऑपरेटर
परिचर
प्राथमिक शिक्षक
पदवीधर
कृषी पदविका धारक
अभियंता

 

शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल
12 वी पास 6000/-
आय.टी.आय/पदविका  8000/-
पदवीधर/ पदव्युत्तर 10,000/-

 

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Elibility

  1. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी.
  3. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  4. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या असावी.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Apply Online 

CMYKPY अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

Mukhyamantri karya prashikshan yojana

  1. कोणत्याही ब्राउझर चा वापर करून गुगलमध्ये CMYKPY या विभागाचे वेब पोर्टल https://rojgar.maharashtra.gov.in ओपन करावे. पोर्टलवर Job Seekar हा ऑप्शन निवडावा. उजव्या बाजूला Jobseeker/CMYKPY Training Login चा बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. पूर्व नोंदणी नसल्यास नोंदणी या त्यावर क्लिक करून प्रथमतः नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
  2. लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाइल दिसेल. आपल्या प्रोफाईल मध्ये डाव्या बाजूला जॉब सर्च या ऑप्शन वर क्लिक करावे. नंतर district/scheme/skill/education/sectors किंवा यापैकी एक पर्याय निवडून vacancy सर्च करावी.
  3. सर्च केल्यानंतर Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट व जाहिराती दिसून येतील. पोस्ट व जाहिरात या ऑप्शन वर क्लिक करावे. आपणास त्या पोस्ट व जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये तुमचा जॉब टाईप हा CMYKPY Training हा असेल.
  4. तुमची पात्रता पोस्ट व जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदाप्रमाणे असल्यास आपण त्याकरिता अप्लाय करू शकता.
  5. तुम्ही लॉगिन केलेल्या पोर्टलवर वेळोवेळी ज्या पोस्टला अप्लाय केलेले असेल त्या पोस्ट साठी Job Applied Status पाहु शकता.

येथे क्लिक करा

भारतीय स्टेट बँकेत 1040 पदांची भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

दिनांक 07 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :-

https://rojgar.mahaswayam.gov.

Leave a comment