Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online For 2024
Mukhyamantri Rajshri Yojana apply onine 2024 ही राजस्थान सरकारची योजना असून लवकरच महाराष्ट्रात देखील लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या निरोगी आरोग्य व शैक्षणिक दर्जात सुधार करण्यासाठी मुख्यमंत्री राजश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ राज्यातील सर्व मुलींना होणार आहे. ज्यांचा जन्म 1 जून 2016 नंतर झाला आहे अशा सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. त्यामध्ये मुलींना त्यांच्या जन्मापासून तर 12 पास होईपर्यंत रु. 50000 ची आर्थिक मदत केली जाणार आहे.
मित्रांनो तसेच पालकांना या योजनेअंतर्गत तुम्हाला लागणाऱ्या सर्व माहितीचा पूर्ण आढावा या लेखात आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.ज्यात मुख्यमंत्री राजश्री योजना काय आहे ? कुठे अप्लाय करायचं ? योजनेचे उद्देश्य काय ? पात्रता, लाभ, कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी तुम्हाला लेख लक्षपूर्वक पूर्ण वाचायचा आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online 2024
मुख्यमंत्री राजश्री योजना ही मुलीच्या उज्वल भविष्यासाठी योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेअंतर्गत दिनांक 1 जून 2016 नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना ही योजना लागू राहील. ही योजना मुख्यमंत्री शुभ लक्ष्मी योजनेच्या जागी नव्याने लागू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री राजश्री योजने अंतर्गत 50,000 रुपये आर्थिक सहाय्य 6 हप्त्यांमध्ये मुलीला किंवा तिच्या पालकांना तिच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दिले जाईल. जेणेकरून मुलीचा संपूर्ण विकास व समाजात त्यांच्या प्रति सकारात्मक भावना विकसित व्हावे तसेच शैक्षणिक व आरोग्याचा स्तर उंचावणे म्हणजेच मुख्यमंत्री राजश्री योजना होय.
मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 Key Point
योजनेचे नाव | Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online 2024 |
सुरू केली | राजस्थान सरकार |
उद्देश्य | मुलींचा सर्वांगीण विकास |
लाभार्थी | राज्यातील सर्व मुली |
लाभ | रु 50,000 |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | www.evaluation.rajasthan.gov.in |
Mukhyamantri Rajshri Yojana चा उद्देश
- मुख्यमंत्री राजश्री योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश राज्यातील मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ करणे तसेच त्यांचे पालन पोषण व्यवस्थित व्हावे.
- मुलींचा शैक्षणिक स्तर उंचावणे व आरोग्य संबंधि तक्रारींचे निवारण करणे.
- लिंगभेदावरून होणारे अत्याचार थांबवणे.
- योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य मुलींच्या होणाऱ्या गर्भपाताला आळा बसण्यास, भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल व मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
”Pradhan Mantri Vishwakarma Yojana” |
मुख्यमंत्री राजश्री योजनेचा आर्थिक लाभ
मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत ज्या मुलींचा जन्म राज्यातील कुठल्याही ग्रामीण आरोग्य केंद्र असो किंवा जिल्हा रुग्णालय किंवा राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालय जेथे योजना लागू आहे अशा ठिकाणी मुलींचा जन्म झाला असेल तर या योजनेचा लाभ घेण्यास पालक पात्र आहेत.
या योजनेअंतर्गत दिनांक एक जून 2016 नंतर राज्यातील सरकारी दवाखान्यात किंवा जननी सुरक्षा योजना अंतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या आईला 2500 रुपये चा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला आर्थिक मदत 6 असमान हप्त्यांच्या स्वरूपात दिली जाईल.
पहिला हप्ता 2500 रु. : मुलीच्या जन्माच्या वेळी
दुसरा हप्ता 2500 रु. : मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत मुलीच्या प्रथम वाढदिवसाला एक वर्षाच्या आत लागणाऱ्या सर्व लसी दिल्यावर दिले जातील.
तिसरा हप्ता रु. 4000 : मुलीच्या कुठल्याही शाळेत पहिलीच्या वर्गात ऍडमिशन घेतल्यावर दिले जातील.
चौथा हप्ता 5000 रु. : मुलीच्या कुठल्याही सरकारी किंवा खाजगी शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यावर दिली जातील.
पाचवा हप्ता 11000 रु : मुलगी जेव्हा दहावीच्या वर्गात प्रवेश घेईल त्यावेळेस मुलीला ही आर्थिक मदत योजने अंतर्गत केली जाईल.
सहावा हप्ता 25000 रु :ज्यावेळेस मुलगी महाविद्यालयात बारावीला प्रवेश घेईल त्यावेळेला तिला ही रक्कम योजने अंतर्गत दिली जाईल.
मुख्यमंत्री राजश्री योजना 2024 वैशिष्ट्ये
- मुलीचा जन्मदर वाढण्यास मदत तसेच सामाजिक जीवनात मुलींना आर्थिक व शिक्षित करून सक्षम बनवणे.
- मुलीच्या या योजनेअंतर्गत सरकार जन्मापासून ते बारावीपर्यंत शिक्षणसाठी सहा हप्त्यामध्ये एकूण पन्नास हजार रुपयाची आर्थिक स्वरूपात मदत करणार आहे.
- मुख्यमंत्री राजश्री योजनेचे वैशिष्ट्य अंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य हे लाभार्थी मुलीच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
- मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीला चालना मिळेल.
- मुलीला दिले जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल.
- मुलींच्या प्रति समाजात सकारात्मक बदल.
- मुख्यमंत्री राजश्री योजना नुसार एक किंवा त्याहून अधिक मुलींच्या जन्मावर अर्जदार पात्र राहील.
”Berojgar Bhatta Yojana Maharashtra” |
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online करिता पात्रता
- योजनेअंतर्गत फक्त मूळ राज्याचे निवासी पात्र राहतील.
- ज्या मुलीचा जन्म 1 जून 2016 नंतर झालेला असेल अशा मुली.
- मुलींच्या पालकाकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा भामाशाह कार्ड असणे अनिवार्य.
- मुलीचा जन्म राज्याच्या सरकारी रुग्णालयात किंवा सरकारी योजना मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात झालेला असावा.
- मुलीचे शिक्षण राज्य सरकारच्या शाळेतच होणे आवश्यक.
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online करिता आवश्यक कागदपत्रे
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- आई प्रसूती दरम्यान मुक्ती पडल्यास मृत्यू प्रमाणपत्र
- मुलीचे आधार कार्ड
- भामाशाह कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- ममता कार्ड
- आरोग्य कार्ड
- दोन अपत्य असल्याचा स्वयंघोषणापत्र
- जन्मदाखला
- शाळा प्रवेशाचा दाखला
- बँकेचे पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online Eligibility 2024
- Mukhyamantri Rajshri Yojana 2024 अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारी रुग्णालयात जावे लागेल.
- मुख्यमंत्री राजश्री योजनेचा फॉर्म प्राप्त करावा.
- विचारलेल्या सर्व आवश्यक बाबी काळजीपूर्वक अर्जामध्ये भरा
फॉर्म सोबत मागितलेले आवश्यक कागदपत्रे जोडा. - मुख्यमंत्री राजश्री योजनेचे अधिकृत किंवा संबंधित कार्यालयात फॉर्म जमा करा.
- अर्जाची आवश्यक पडताळी नंतर अर्जदार महिलेला योजनेत समाविष्ट केले जाईल.
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online संबंधित महत्त्वाचे
मुलीच्या जन्माला 1 वर्ष व लसीकरण संबंधी सर्व बाबी पूर्ण झाल्यावर मुलीच्या पालकांचा पालकांच्या बँक खात्यात पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाईल.
मुलीच्या पालकांना पहिल्या किंवा दुसऱ्या हप्तासाठी पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची गरज आवश्यकता नाही.
दुसरा हप्ता मिळवण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत मिळालेले ममता कार्ड अपलोड करावे लागेल.
Mukhyamantri Rajshri Yojana Apply Online साठी खालील अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. www.evaluation.rajasthan.gov.in |
FAQ
1). मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्रात कधी लागू होईल ? सदर योजना सध्या राजस्थान मध्ये कार्यान्वित आहे महाराष्ट्रात देखील लवकरच लागवण्याची शक्यता आहे. |
2). मुख्यमंत्री राजश्री योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो ? मुख्यमंत्री राजश्री योजने अंतर्गत रु. 50,000 मुलीला 18 वर्षे पूर्ण किंवा बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळतील. |