Majhi Ladki bahin Yojana Online Apply 2024 last date

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या उपक्रमाला महाराष्ट्र राज्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मासिक पंधराशे रुपये मदत महाराष्ट्र सरकार देणार आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील गरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 काय आहे ?

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र्यरेषेखालील आणि गरजू शेतकरी महिलांना 1500 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मदतीची रक्कम पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल. जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल.

Majhi Ladki bahin Bahin yojana Online Apply

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra highlights

 योजनेचे नाव Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
 सुरू केली  महाराष्ट्र सरकार
 उद्देश्य  गरीब महिलांना आर्थिक मदत
 लाभ  1500 रुपये दरमहा
 लाभार्थी  महाराष्ट्रातील महिला
 Last date  31st ऑगस्ट 2024
 Official website  App (Nari Shakti Doot)

 

Majhi Ladki Bahin Yojana App

Eligibility Criteria for Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra 2024

1) अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असावी
2) ही योजना फक्त महिला अर्जदारांना लागू होते
3) आर्थिक दुर्बल महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
4) 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात.
5) महाराष्ट्र बाहेर जन्मलेल्या परंतु राज्यात अधिवास असलेल्या पुरुषांशी विवाह केलेल्या स्त्रिया त्यांच्या पतीच्या कागदपत्रांचा वापर करू शकतात.
6) अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख असणे अनिवार्य आहे.

Majhi ladki bahin Yojana Online Apply Documents 

1) आधार कार्ड
2) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
3) बँक खात्यांची छायांकित प्रत
4) रेशन कार्ड
5) पासपोर्ट आकाराचा फोटो
6) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
7) लग्नापूर्वी व लग्नानंतरचे नाव बदल पण व्यक्ती एक असल्याचे प्रतिज्ञापत्र
8) विवाहित स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट
9) रहिवासी दाखला
10) उत्पन्नाचा दाखला

Majhi Ladki bahin Yojana Online Apply

1) लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
2) मुख्यपृष्ठावर आलेल्या Click here to apply
या ऑप्शनवर क्लिक करा.
3) नवीन पेजवर अर्ज भरण्याचा नमुना दिसेल
4) आता तुम्हाला अर्जामध्ये सर्व तपशील भरावे लागतील
5) सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
6) Get OTP या पर्यायावर क्लिक करा तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP प्राप्त होईल
7) दिलेल्या बॉक्समध्ये OTP टाका व सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या

FAQ

1) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कुठे भरावा ?                                                          मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म Nari Shakti Doot app वर भरावा.
2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली आहे ?
महाराष्ट्र सरकार

Leave a comment