Free silai machine Yojana Maharashtra 2024 : ‘फ्री’ शिलाई मशीन योजना 2024 महाराष्ट्र

 

Free Silai Machine Yojana Maharashtra 2024 

Silai machine योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते. जेणेकरून महिला लोकांचे कपडे शिवून स्वयंरोजगार प्राप्त करू शकतील व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी तसेच कुटुंबाची जबाबदारी देखील पार पाडू शकतील हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

शिलाई मशीन योजने अंतर्गत लाभार्थी महिला शिलाई मशीनच्या सहाय्याने घरी बसूनच आपली व परिवाराची उपजीविका भागवू शकते. या योजनेचा फायदा आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांना होणार आहे व अशा महिला आपल्या कौशल्याचा उपयोग करून रोजगाराच्या नवनवीन संधीचा लाभ उचलू शकता व आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकता.

मित्रांनो या लेखात आपण फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी सविस्तर चर्चा करणार आहोत. Pm free silai machine Yojana ची संपूर्ण माहिती मध्ये पात्रता काय असणार आहे आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया याबद्दल माहिती सविस्तर दिली आहे.
Free silai machine Yojana Maharashtra 2024 पंतप्रधानांच्याद्वारे सुरू केलेली पीएम मोफत शिलाई मशीन योजना हा प्रशंसनीय निर्णय आहे.ज्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

Free Silai Machine Yojana Highlight

योजनेचे नाव फ्री सिलाई मशीन योजना
कोणा मार्फत केंद्र सरकार
विभाग महिला व कुटुंब कल्याण मंत्रालय
हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थी गरीब महिला
लाभ मोफत शिलाई मशीन
अधिकृत संकेतस्थळ www.india.gov.in

‘लाडली बहना योजना’ लाडक्या बहिणीला 1 हजार रूपये मानधन

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र उद्दिष्ट 

  • राज्यातील गरीब आर्थिक दृष्ट्या कमजोर व दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करून घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
  • महिलांचे जीवनमान सुधारणे, आर्थिक सुबत्ता निर्माण करणे. जेणेकरून कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत महिला निर्णायक भूमिका बजावू शकतील.
  • महिलांचे भविष्य उज्वल करणे हेतू pm free silai machine yojana  राबण्यात येत आहे.
  • फ्री शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून महिला स्वतः आत्मनिर्भर बनेल व इतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते.
  • महिलांना free silai machine Yojana च्या माध्यमातून स्वतः उद्योजक होऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देते.
  • free silai machine योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.

Free Silai Machine Yojana लाभ 

  • राज्यातील तसेच देशातील 50000 महिलांना फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ होणार आहे.
  • Pm free silai machine Yojana चा लाभ महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व आर्थिक कमजोर महिलांना मिळणार आहे.
  • जेणेकरून महिलांना स्वतःच्या खर्चासाठी आत्मनिर्भरता बनतील.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

Free Silai Machine Yojana Maharashtra पात्रता 

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 हजार पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक.
  • महिला विधवा किंवा अपंग असल्यास प्राधान्य.
  • महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्य सरकारी कर्मचारी नसावा.

Free Silai Machine Yojana documents

पीएम फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • विधवा असल्यास प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

Free Silai Machine Yojana 2024 online Registration

  • अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • Silai machine Yojana online form भरा.
  • अर्जदाराचे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज submit करा.
  • अर्ज मंजूर झाल्यावर कागदपत्रे पडताळणीनंतर तुमच यादीत नाव आल्यावर तुम्हाला फ्री शिलाई मशीन मिळेल.

Free Silai Machine Yojana Maharashtra offline Application 

  • अर्जदाराने नजीकच्या संबंधित शासकीय (ग्रामपंचायत, नगरपालिका)  कार्यालयात भेट द्या.
  • free silai machine Yojana form भरा.
  • अर्जासोबत मूळ कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करा व अर्जाची पोचपावती घ्यायला विसरू नका.
  • अर्जाची सखोल पडताळणी झाल्यावर तुम्हाला शिलाई मशीन मिळेल

पीएम फ्री सिलाई मशीन योजना सध्या काही राज्यांमध्ये लागू आहे, यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांतील पात्र महिला मोफत शिलाई मशीन योजना 2024 साठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत सरकार महिलांना शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देत आहे, जेणेकरून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळेल. Silai machine Yojana online form last date च्या आधी भरुन घ्या.

Free Silai Machine Yojana Online Form चा नमुना 

FAQ 

1)  Free silai machine Yojana form कुठे भरावा ?                                                                     फ्री शिलाई मशीन योजना चा अर्ज भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ www.india.gov.in भरावा लागेल.

 

2) फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?                                                    Pm free silai machine Yojana अंतर्गत फक्त 20-40 वयोगटातील महिलाच अर्ज करू शकता.

                                  

13 thoughts on “Free silai machine Yojana Maharashtra 2024 : ‘फ्री’ शिलाई मशीन योजना 2024 महाराष्ट्र”

  1. मला शिलाई मशीन हवी आहे कपडे शिवण्यासाठी प्लीज आम्हाला मदत करा
    घरी बसून आम्ही काहीतरी काम करू शकू

    Reply

Leave a comment