Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | Apply Now अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 700 रिक्त पदांची महाभरती

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 : 

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 रिक्त पदांसाठी भरती  करत आहे. General Manager, Manager, Deputy Manager, Incharge, Clerk Driver, Security Guard विविध पोस्ट साठी Ahmednagar DCC Bank Bharti करत आहे. Ahmednagar DCC Bank Bharti साठी पात्रता धारक व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Details : 

एकूण पदसंख्या 700

पदाचे नाव पदसंख्या वयाची अट
जनरल मॅनेजर 1 32-45 वर्ष
मॅनेजर 1 30-40 वर्ष
डेप्युटी मॅनेजर 1 30-35 वर्ष
प्रथम श्रेणी इन्चार्ज 1 28-32 वर्ष
लिपिक 687 21-40 वर्ष
वाहन चालक 4 21-40 वर्ष
सुरक्षा रक्षक 5 21-50 वर्ष

 

Pradhanmantri Jan Arogya Yojana

Ahmednagar DCC Bank Bharti साठी शैक्षणिक पात्रता :

जनरल मॅनेजर : 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Computer Science and Information Technology) व 12 वर्ष अनुभव

मॅनेजर : 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Computer Science and Information Technology) व 10 वर्ष अनुभव

डेप्युटी मॅनेजर : 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Computer Science and Information Technology) व 8 वर्ष अनुभव

प्रथम श्रेणी इन्चार्ज : 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Computer Science and Information Technology) व 3 वर्ष अनुभव

लिपिक : 50% गुणांसह कुठल्याही शाखेतील पदवीधर व MSCIT आणि बँकिंग क्षेत्रातला 3 वर्ष अनुभव

वाहन चालक (पुरुष) : 10 वी उत्तीर्ण व हलके वाहन चालक परवाना आणि 3 वर्ष अनुभव

सुरक्षा रक्षक (पुरुष) : कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा Ex- servicemen व 3 वर्ष अनुभव

Ahmednagar DCC Bank Bharti

Ahmednagar DCC Bank Bharti Fee Structure :

पद क्र. 1 ते 4 885/- रुपये
पद क्र. 5 ते 7 696/- रुपये

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर (अहमदनगर)

अर्ज प्रक्रिया : Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 (5 pm )

येथे क्लिक करा

जाहिरात 

पद क्र. 1 ते 4  &  पद क्र. 5 ते 7 

अर्ज प्रक्रिया Apply Online
अधिकृत संकेतस्थळ Click Here

 

      JOIN WHATSAPP GROUP

 

 

Leave a comment