PM Awas Yojana 2024 Apply Now | आपल्या हक्काच्या घरासाठी आजच करा अर्ज

PM Awas Yojana 2024 

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर अर्ज प्रक्रियेमध्ये नवीन अटी लागू झालेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल.

 योजनेचे नाव   PM Awas Yojana 2024
 कोणी सुरू केली  भारत सरकार
 लाभार्थी  भारतीय
 लाभ  1.2 लाख ग्रामीण व 2.5 लाख शहरी
 अर्ज प्रक्रिया  ऑनलाइन
 अधिकृत संकेतस्थळ pmay.nic.in/G  &  pmaymis.gov.in/U

PM Awas Yojana 2024 In Details 

pm awas yojana 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या बैठकीत PM Awas Yojana2024  च्या अंतर्गत जवळपास तीन करोड घर बनवण्यासाठी योजनेला मंजुरी दिली गेली आहे. पीएम आवास योजनेचा देश हा देशातील एक नागरिकांकडे व कुटुंबाकडे स्वतःचे हक्काचे घर असले पाहिजे. केंद्र सरकारने गरिबी रेषेच्या खाली असलेल्या व आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबातील लोकांना स्वतःचे व हक्काचे घर बनवण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणे हा मुख्य उद्देश पीएम आवास योजने चा आहे.

या योजनेअंतर्गत गरिबी रेषेच्या खाली असलेल्या परिवारांना स्वतःचे घर बनवण्यासाठी 2.5 लाख रुपये ची आर्थिक मदत केंद्र सरकार करत आहे. पीएम आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गरीब व आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंब या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात.

PM Awas Yojana 2024 

मित्रांनो भारत सरकारने जून 2015 मध्ये पीएम आवास योजना ची सुरुवात केली होती. ही योजना ग्रामीण व शहरी भागात दोन्ही भागात राबवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात (PMAY-G) व प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात (PMAY-U) च्या रूपात राबवली जात आहे.

pm awas yojana 2024

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सबसिडी प्रदान करत आहे. सबसिडीची रक्कम घराचा आकार व कौटुंबिक उत्पन्नावर निर्भर आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींसाठी स्वतःच्या हक्काची गरमानाने साठी रुपये 1.20 लाख दिले जातात व शहरी भागातील लाभार्थी साठी रुपये 2.50 लाख आर्थिक मदत केली जाते.

Sukanya Samridhi Yojana

PM Awas Yojana Eligibility | पात्रता

पीएम आवास योजना अंतर्गत अर्ज फॉर्म जमा करण्यासाठी खालील अटी व पात्रता काळजीपूर्वक वाचा

  1. पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा मूळ निवासी असला पाहिजे
  2. अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असले पाहिजे.
  3. अर्ज करणारा व्यक्ती हा गरिबी रेषेखालील म्हणजेच बीपीएलधारक असला पाहिजे.
  4. पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदाराकडे स्वतःची मालकीची जमीन किंवा प्लॉट असणे गरजेचे आहे
  5. अर्जदाराकडे स्वतःचे ओके घर नसले पाहिजे.
  6. अर्जदार किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असतील तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  7. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे.
  8. बँकेचे खाते हे डीव्हीडी सक्रिय असणे गरजेचे आहे.

PM Awas Yojana Documents | कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र
रेशन कार्ड
बँकेचे पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट असेच फोटो
प्लॉटचे कागदपत्र

PM Awas Yojana 2024 साठी अर्ज प्रक्रिया 

PM Awas Yojana Online Apply करण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.

  1. सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर लॉगिन करा .
  2. मुख्य पृष्ठ वरील ऑनलाइन एप्लीकेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
  3. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.आपले राज्य जिल्हा व तालुका व गाव याची अचूक निवड करा.
  4. पीएम आवास योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. शेवटी सबमिट बटन वर क्लिक करून फॉर्म जमा करा व अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा व त्या परतला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा.
PM Awas Yojana Gramin मध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pmayg.nic.in
PM Awas Yojana Urban मध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pmaymis.gov.in

 

FAQ

1).पीएम आवास योजना 2024 साठी ऑनलाईन अप्लाय कसे करावे ?
पीएम आवास योजना 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकारी वेबसाईट https://pmaymis.gov.in/ वर PMAY 2024 साठी अर्ज करू शकतात.
2).प्रधानमंत्री आवास योजना 2024 चा पहिला हप्ता केव्हा येईल ?
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMAY-G) च्या लाभार्थ्यांना इथे सहायता तीन हप्त्यांमध्ये दिली जाते यातली पहिला हप्ता 2024 25 साठी सहा महिन्याच्या आत येईल.
3).पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थीला किती पैसे मिळतात ?
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लोकांना 1.20 लाख रुपये मिळतात.
4).पीएम आवास योजना शहरी अंतर्गत लाभार्थीला किती पैसे मिळतात ?
प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत लोकांना 2.5 लाख रुपये मिळतात.

3 thoughts on “PM Awas Yojana 2024 Apply Now | आपल्या हक्काच्या घरासाठी आजच करा अर्ज”

Leave a comment