NMU CMYKPY Bharti 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 29 रिक्त पदांची भरती |

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana

मित्रांनो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 29 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

NMU CMYKPY  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या विविध पदांच्या एकूण 29 रिक्त पद भरण्यासाठी पदा नुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड होणार आहे.

NMU CMYKPY Bharti 2024. North Maharashtra University Bharti NMU CMYKPY BHARTI Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana (CMYKPY) NMU CMYKPY Bharti 2024

एकूण पदसंख्या :- 29

पदांचा तपशील :-

पदाचे नाव
लेखा व वित्त विभाग
कायदा विभाग
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
वायरमन
वातानुकूलित ऑपरेटर
देखभाल सहाय्यक
क्रीडा प्रशिक्षण
मल्टी टास्क ऑपरेटर

 

PMC CMYKPY Bharti 2024

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Eligibility

  1. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
  2. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी.
  3. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  4. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या असावी.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana Apply Online

nmu cmykpy bharti

  1. गुगलमध्ये CMYKPY या विभागाचे वेब पोर्टल https://rojgar.maharashtra.gov.in ओपन करावे. पोर्टलवर Job Seekar हा ऑप्शन निवडावा. उजव्या बाजूला Jobseeker/CMYKPY Training Login चा बॉक्स दिसेल.
  2. त्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. पूर्व नोंदणी नसल्यास नोंदणी या त्यावर क्लिक करून प्रथमतः नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
  3. लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाइल दिसेल. आपल्या प्रोफाईल मध्ये डाव्या बाजूला जॉब सर्च या ऑप्शन वर क्लिक करावे. नंतर district/scheme/skill/education/sectors किंवा यापैकी एक पर्याय निवडून vacancy सर्च करावी.
  4. सर्च केल्यानंतर Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट व जाहिराती दिसून येतील. पोस्ट व जाहिरात या ऑप्शन वर क्लिक करावे. आपणास त्या पोस्ट व जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये तुमचा जॉब टाईप हा CMYKPY Training हा असेल.
  5. तुमची पात्रता पोस्ट व जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदाप्रमाणे असल्यास आपण त्याकरिता अप्लाय करू शकता.
  6. तुम्ही लॉगिन केलेल्या पोर्टलवर वेळोवेळी ज्या पोस्टला अप्लाय केलेले असेल त्या पोस्ट साठी Job Applied Status पाहु शकता.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :-

https://rojgar.mahaswayam.gov.in/

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत विद्यापीठाच्या विविध विभागात 29 पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे भरती केली जात आहे.

मुलाखतीची तारीख व वेळ :-  31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता

महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात  Click For Pdf

 

येथे क्लिक करा 

Sukanya Samridhi Yojana

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 

 

1 thought on “NMU CMYKPY Bharti 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 29 रिक्त पदांची भरती |”

  1. My name mayuresh hanumant pawar
    Im 12 pass
    Commerce
    Mujhe ek job chahiye acchi khasi
    Jisse mere gharwalon ka kharcha nikal sake रोजी-रोटी ka

    Reply

Leave a comment