Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | 3 Gas Cylinder Free सविस्तर माहिती

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana  :  मित्रांनो 2024-25 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी 28 जून 2019 रोजी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 ची घोषणा केली आणि आणि पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आली आहे योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 काय आहे?

महाराष्ट्र सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प 2024 मध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत पेट्रोल सिलेंडर देण्याचे जाहीर केले आहे. योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना तसेच गरजू कुटुंबांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक दृष्ट्या मदत करता येत नाही अशा दुर्बल घटकातील कुटुंबांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे.

Maharashtra Annpurna Yojana Highlights

योजनेचे नाव  महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
सुरू केली  महाराष्ट्र सरकार
औपचारिक घोषणा  28 जून 2024
उद्दिष्ट  आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत
लाभार्थी  महाराष्ट्रीयन नागरिक
लाभ  पाच सदस्यीय कुटुंबांना वर्षाला 3 फ्री पेट्रोल सिलेंडर
अर्ज प्रक्रिया  ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ  www.mahafood.gov.in

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana चे उद्दिष्ट

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पाच सदस्यीय कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतील. निवडणुकीपूर्वी का होईना सरकारने लोकांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत करणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. जेणेकरून वाढत्या महागाईत कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या मदत होईल.

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana चे वैशिष्ट्ये

  1. महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच वंचित कुटुंबांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना निर्माण केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 5 सदस्य असलेले कुटुंब दरवर्षी 3 एलपीजी गॅस सिलेंडर मोफत साठी पात्र असणार आहेत.
  2. योजनेचा मुख्य वैशिष्ट्य राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांना सिलेंडर खरेदीवर होणारा खर्च व पैसे वाचतील. जेणेकरून ते त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या इतर गरजा पूर्ण करू शकता.
  3. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक मदत मिळेल जेणेकरून कुटुंबांना कोणाच्याही समोर हात पसरावे लागणार नाही.
  4. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वैशिष्ट्य राज्यातील नागरिकांच्या घरातील चूल मुळे होणारे पर्यावरणाचे प्रदूषण थांबेल आणि कुटुंबात  होणाऱ्या आरोग्याचे घातक परिणाम थांबतील. जेणेकरून त्यांचे औषधी वरील खर्च वाचेल.

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Benefits

  1. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना च्या माध्यमातून अनेक फायदे नागरिकांना मिळणार आहे ज्यात की नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल. आणि आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम सुद्धा होणार नाहीत.
  2. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना वर्षाला 3 फ्री LPG cylinder देण्याचे जाहीर केलेले आहे.
  3. मित्रांनो उज्वला योजना अंतर्गत केंद्र सरकार प्रति सिलेंडर 300 रुपये ची सबसिडी देत आहे. आणि प्रत्येक गॅस सिलेंडरची किंमत 830 रुपये इतकी आहे.  त्यामुळे लाभार्थी कुटुंबांना 530 रुपये प्रति सिलेंडरचे तीन फ्री सिलेंडर दिले जाणार आहे.
  4. या योजनेचा लाभ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत च्या सर्व अर्जदार महिलांना मिळणार आहे. जवळपास राज्यातील दीड कोटी परिवारांना या योजनेचा फायदा होणार आहे
  5. याआधी सुद्धा प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत राज्यातील कुटुंबांना सिलेंडर दिले गेलेले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर करून वार्षिक 3 सिलेंडर मोफत देण्याचे जाहीर केले आहे.
  6. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मुळे राज्यातील कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात कमालीचा बदल बघायला मिळणार आहे.

येथे क्लिक करा

Majhi Ladki Bahin Yojana 

Free Silai Machine Yojana

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 साठी आवश्यक असलेले कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. जात प्रमाणपत्र
  6. रेशन कार्ड
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो

Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Eligibility

  1. महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत फक्त पाच सदस्य असलेल्या कुटुंबांनी अर्ज करणे अपेक्षित आहे.
  2. अर्जदार EWS,SC,ST चा सदस्य असने आवश्यक आहे.
  3. ही योजना केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात मोडत असलेल्या कुटुंबांसाठी च आहे.
  4. अर्जदार कुटुंबाकडे चालू असलेले रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.

Apply For Maharashtra Mukhyamantri Annpurna Yojana 

मित्रांनो महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र सरकारने अद्याप  अधिसूचित केलेली नाही. सर्व पात्र अर्जदार कुटुंब अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाईट जाहीर केल्यानंतर तेथे आपापला फॉर्म भरू शकतात.

FAQ

1). मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा कोणत्या राज्यात केली आहे?
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे.
2). मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेसाठी काय पात्रता आहे ?
सर्व पात्रता वर आर्टिकल मध्ये सांगितले आहे.
3). महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत लाभार्थींना किती गॅस सिलेंडर मिळणार आहेत ?
3 फ्री पेट्रोल सिलेंडर मोफत मिळणार आहे.

 

Leave a comment